Saturday, August 8, 2020

Dr Nahush D Patil Indira Neuro Clinic

 

Dr Nahush D Patil ( MD Medicine, DM Neurology Interventional Neurologist)

Consultant Neurophysician

Ex Junior Consultant : Department of Neurology, Bombay Hospital Institute of Medical science, MumbaiExpertise In :
  • Stroke Management
  • Seizure / Epilepsy
  • Headache
  • Spine & Peripheral nerve problems
  • Muscle disorders
  • Intervention Neurology
  • DSA / Mechanical thrombectomy
  • Aneurysmal coiling / Emboilzation
Academic Qualifications :MD : ACPM Medical College, DhuleDM: Bombay Hospital Institute of Medical Sciences and Research Mumbai.Fellowship in Neurointervention: Breach Candy Hospital, MumbaiMBBS:  Vasantrao Pawar Medical College, Nashik

Career Objectives

·      To provide the utmost patient satisfaction by Compassionate understanding of the underlying Neurologic illness while maintaining adaptable, Conscientious and enthusiastic approach towards patient Care.

To continue the gaining new insights in the field with adequate academic interest helping improve patient outcomes.

Email: nahushpatil999@gmail.com

Phone: 9975770799

डॉ. नहुश डी. पाटील  हे मेंदू व मणके विकार तज्ञ म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक, जळगांव, नगर जिल्ह्यात कार्यरत आहेत. इंदिरा न्युरो क्लिनिक या वैद्यकिय संस्थेच्या नावाने ते आपली सेवा रूग्णांना प्रदान करत आहेत.

आजच्या ताण-तणावाच्या, बदलच्या जीवनशैलीच्या व धकाधकीच्या काळात अनेक व्यक्ती मेंदू व मणके याबाबतीत शारीरिक समस्यांनी ग्रस्त असतात.  अशा विविध स्वरूपाच्या मेंदू व मणक्यांच्या पुढील आजार व समस्यांवर डॉ. नहुश डी. पाटील हे उपचार व वैद्यकिय सेवा देत असतात.

स्नायुंचे आजार, डोकेदुखी, फिट येणे, पॅरालिसिस, चक्कर येणे, तोल जाणे, हातापायांचा थरकाप होणे, अपघातात मेंदूला मार लागणे, नसांचे आजार, नसांची तपासणी, रात्री झोप न येणे, पाठीच्या मणक्यांचे दुखणे, पारकिंसन, मेंदूज्वर, स्मरणशक्ती कमी होणे इ.

रुग्णांच्या सोयीकरिता ते पुढील शहरांमध्ये महिन्यातील काही दिवस आपली सेवा देण्यास जात असतात.

  • संगमनेर व सिन्नर - दुसरा व चौथा बुधवार व पहिला व तिसरा शुक्रवार.
  • मालेगांव : प्रत्येक महिन्याचा पहिला रविवार.
  • पिंपळगांव बसवंत : पहिला व तिसरा बुधवार.
  • कोपरगांव व येवला : दुसरा व चौथा शुक्रवार.
  • चाळीसगांव : महिन्याचा शेवटचा शनिवार व रविवार.

(वरील शहरांमध्ये डॉक्टरांना भेटण्याकरिता फोनवर अपॉईंटमेंट घेवून यावे : फोन : 7588800373 / 9975770799)

नाशिकच्या क्लिनिकचा पत्ता : इंदिरा न्युरो क्लिनिक, सिध्दिविनायक हॉस्पीटल खाली, युनिटी कॉम्प्लेक्स, के.टी.एच.एम. कॉलेज समोर, जुनी पंडीत कॉलनी, गंगापूर रोड, नाशिक.


शब्दांकन : प्रा. डॉ. योगेश वानखेडे (समन्वयक : Visit My Page, Sanyog Publication)


No comments:

Post a Comment

Amar M Thombare Shabda Sanwad features

  प्रा.अमर ठोंबरे - शब्दसंवाद फीचर्स शब्दसंवाद फीचर्सबद्दल थोडी माहिती - शब्दसंवाद हे माध्यम समाज माध्यम आहे. सामाजिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक,...