Sunday, August 9, 2020

Ajay V Shahane Chintamani Commerce Academy

 

कॉमर्स अर्थात वाणिज्य या विद्याशाखेत शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक उच्चप्रतिष्ठित नोकरीच्या व व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. फक्त गरज असते विद्यार्थ्यांमधील अशा वेगवेगळ्या करिअरशी निगडीत क्षमता, पात्रता ओळखून त्याअनुरूप त्यांना योग्य त्या संधींबद्दलचे मार्गदर्शन व प्रशिक्षणाची! हाच ध्यास घेऊन श्री. अजय शहाणे यांनी 2004 मध्ये इंदिरानगर, नाशिक येथे चिंतामणी कॉमर्स अकॅडमी ही संस्था स्थापन करून विद्यार्थ्यांना कॉमर्स क्षेत्रात उच्च करिअर प्राप्त करून देण्यासाठी कॉमर्सच्या विविध वर्गांचे, कोर्सेसचे व विषयांचे प्रशिक्षण अर्थात कोचिंग देण्यास सुरूवात केली. विद्यार्थ्यांना येथे केवळ सैध्दांतिक नव्हे तर उपयोजित, व्यावहारिक प्रकारचे देखील मार्गदर्शन दिले जाते. चिंतामणी कॉमर्स ॲकडमी मधील तज्ञ शिक्षक - प्रशिक्षक विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यासाठी, उच्च गुणवत्ता व उच्च ध्येय प्राप्त करण्यासाठी सातत्याने प्रेरणा व प्रोत्साहन देत असतात.

11 वी ते एम.कॉम. पर्यंतच्या कॉमर्स शाखेच्या सर्व विषयांचे कोचिंग येथे केले जाते. त्यासोबतच सी.ए., सी.एस. यासारख्या परीक्षांचेही कोचिंग येथे दिले जाते.

स्थापनेपासून ते आजपर्यंत कॉमर्स विद्याशाखेत अनेक गुणवंत विद्यार्थी या संस्थेने घडविले आहेत. येथून शिक्षण घेऊन असंख्य विद्यार्थी वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत.

Chintamani Commerce Academy  (CCA)

The journey of CCA, Chintamani Commerce Academy started in 2004 and serving their best. In the first year itself two students of Std 12th were merit list holders and since then CCA has continued with outstanding results till the date.

CCA is the excellent educational institute in Indiranagar, Nashik  which focuses on providing best education in commerce. CCA is having dedicated faculty who are well equipped with theoretical as well as practical knowledge of commerce and who understands the potential of each and every student and guides them accordingly. The teachers are well experienced to guide the students in right direction and encourage them to give their best in studies and achieve the goal.

·        Key Features of CCA

1.    Expert Facility

2.    Personal  Attention

3.    Concept Clearance

4.    Limited Students in a batch

5.    Weekly Tests

6.    Revision and Paper Solving

 Address :

Shop No. 2, Krishna Rang Apartment, Atmavishwas Society, Near Charwak Chowk, Indira Nagar, Nashik-9

Mob. : 9922339911 


डॉ. योगेश वानखेडे

Director :

Visit My Page : Concept of Sanyog Publication

Mindsearch Counseling



No comments:

Post a Comment

Amar M Thombare Shabda Sanwad features

  प्रा.अमर ठोंबरे - शब्दसंवाद फीचर्स शब्दसंवाद फीचर्सबद्दल थोडी माहिती - शब्दसंवाद हे माध्यम समाज माध्यम आहे. सामाजिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक,...