Friday, August 7, 2020

Visit My Page : Concept by Sanyog Publication

नमस्कार,
आपल्या आसपास विविध कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या तज्ञ, कार्यक्षम, प्रेरणादायी व मान्यवर व्यक्तिमत्त्वांचा कार्यपरिचय सर्वदूर पोहोचविण्यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे. या निमित्ताने अशा तज्ञ व मार्गदर्शक व्यक्तींचा कार्यगौरव तर होईलच पण त्यासोबतच त्यांच्या क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक बांधवांना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल व ज्यांना अशा तज्ञ व्यक्तींच्या सेवेची आवश्यकता आहे, त्यांनाही अशा तज्ञांकडून सेवा प्राप्त करून घेता येईल. 
याचप्रमाणे जीवनाच्या विविध प्रांतात उपयुक्त असलेल्या व्यावसायिक संस्थांचा कार्यपरिचय देखील येथे देण्यात येणार आहे. त्या संस्थांच्या उपयुक्त सेवांचा परिचय नागरिकांपर्यंत पोहोचल्याने असे नागरिक आपापल्या आवश्यकतेप्रमाणे अशा व्यावसायिक संस्थंच्या विविध सेवांचा, उत्पादनांचा लाभ घेऊ शकतील. 
ब्लॉगला भेट देणाऱ्या आपणा मान्यवरांचे स्वागत व धन्यवाद।
समन्वयक,
Visit My Page
Sanyog Publication
sanyogpublication@gmail.com

No comments:

Post a Comment

Amar M Thombare Shabda Sanwad features

  प्रा.अमर ठोंबरे - शब्दसंवाद फीचर्स शब्दसंवाद फीचर्सबद्दल थोडी माहिती - शब्दसंवाद हे माध्यम समाज माध्यम आहे. सामाजिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक,...